पंतप्रधानांचा तो एक निर्णय अन् कोट्यवधी लोक गरिबीतून आले बाहेर

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज 91 वा वाढदिवस आहे.

Manmohan Singh | Esakal

1932 मध्ये याच दिवशी मनमोहन सिंग यांचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शीख कुटुंबात झाला.

Manmohan Singh | Esakal

मनमोहन सिंग यांनी देशाची दिशा ठरवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

Manmohan Singh | Esakal

30 वर्षात 30 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले

Manmohan Singh | Esakal

मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणांनी देशाला गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केले.

Manmohan Singh | Esakal

या धोरणांमुळे देशातील 30 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. त्यानंतर देशात खाजगी क्षेत्राचा विस्तार झाला, त्यामुळे कोट्यावधी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या.

Manmohan Singh | Esakal

अनेक बाबतीत आयातीवर अवलंबून असलेला भारत आज जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्यातदारांपैकी एक बनला आहे.

Manmohan Singh | Esakal

डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात यूपीए सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून काम केले.

Manmohan Singh | Esakal

1991 मध्ये ते देशाचे अर्थमंत्रीही राहिले आहेत, त्यावेळी नरसिंह राव यांचे सरकार होते.

Manmohan Singh | Esakal

देशातील आर्थिक सुधारणांमध्ये डॉ.मनमोहन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manmohan Singh | Esakal