बिग बीं च्या नातवाचा चित्रपट अन् रेखाजींची एंट्री!

युगंधर ताजणे

झोया अख्तर दिग्दर्शित द आर्चीज नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर उद्या प्रदर्शित होणार आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

द आर्चीजच्या निमित्तानं बॉलीवूडमधील अनेक स्टार किडचं डेब्यू होणार आहे.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

किंग खानची लाडकी सुहाना, बिग बी अमिताभ यांचे नातू अगस्त्य नंदा, बोनी कपूर श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपुर हे त्यात चमकणार आहे.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांची उपस्थिती चर्चेत आली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

रेखाजींच्या उपस्थितीनं सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

आपल्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रेखाजींचे नाव घेतले जाते.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

गेल्या चार दशकांहून अधिक काळ रेखाजींनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली आहे.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

आता रेखाजींच्या त्या व्हिडिओनं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहणे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणं यामुळे रेखाजी नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress

यापूर्वी अंबानींच्या एका पार्टीमध्ये रेखाजी दिसून आल्या होत्या. त्यातील त्यांच्या फोटोनं चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The Archies Movie premiere Rekha bollywood Actress