वंदे भारत ट्रेनचा स्पिड नेमका किती?

Anuradha Vipat

राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस

वंदे भारत एक्स्प्रेसचा सरासरी वेग राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा चांगला आहे

vande bharat train

वंदे भारत एक्स्प्रेस

देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला नावाजलेले आहे

vande bharat train

ताशी १३० किमी वेगाने

वंदे भारत एक्स्प्रेसला ताशी १३० किमी वेगाने धावण्याची परवानगी या ट्रेनला आहे

vande bharat train

८३ किमी प्रतितासाच्या वेगाने

रुळांच्या खराब स्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही एक्स्प्रेस सरासरी सुमारे ८३ किमी प्रतितासाच्या वेगाने धावत आहे. 

vande bharat train

१८० किमी प्रतितास

या ट्रेनची रचना कमाल वेग १८० किमी प्रतितास असा आहे

vande bharat train

अतिशय वेगवान रेल्वे

देशातील भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस, गतिमान एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या तिन्ही वेगवान असणाऱ्या रेल्वे एक्स्प्रेसला मागे टाकून वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय वेगवान अशी रेल्वे एक्स्प्रेस बनली आहे

vande bharat train

डिझाईन हे एरोडाइनामिक

वंदे भारत एक्स्प्रेसचे डिझाईन हे एरोडाइनामिक या डिझाईन प्रकारात मोडते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vande bharat train