कोण होते रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर

Anuradha Vipat

चिंतामण द्वारकानाथ देशमुख

चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांना सी.डी. देशमुख म्हणूनही ओळखले जायचे

first Governor of Reserve Bank of India

देशाचे तिसरे अर्थमंत्री

सीडी देशमुख हे देशाचे तिसरे अर्थमंत्री म्हणून तुम्हाला माहीत असतीलच.

first Governor of Reserve Bank of India

पहिले भारतीय अर्थमंत्री

ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले पहिले भारतीय अर्थमंत्रीही राहिले आहेत.

first Governor of Reserve Bank of India

सीडी देशमुख

सीडी देशमुख हे भारतीय सनदी अधिकारी होते. ब्रिटिश सरकारने त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केले.

first Governor of Reserve Bank of India

पद

सीडी देशमुख यांनी ११ ऑगस्ट १९४३ ते ३० जून १९४९ या कालावधीत हे पद भूषवले होते.

first Governor of Reserve Bank of India

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नरपद भूषवणारे ते पहिले भारतीय होते.

first Governor of Reserve Bank of India

ब्रिटिश राजवट

त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर ब्रिटिश राजवटीने त्यांना सर ही पदवी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

first Governor of Reserve Bank of India