या दिवशी 'ड्राय डे' चित्रपटाचा होणार ग्लोबल प्रीमियर

Anuradha Vipat

'ड्राय डे'मुळे चर्चेत

'पंचायत' या वेबसिरीजद्वारे प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवणारा अभिनेता जितेंद्र कुमार त्याच्या आगामी हिंदी मूळ चित्रपट 'ड्राय डे'मुळे खूप चर्चेत आहे.

global premiere of the film 'Dry Day'

श्रिया पिळगावकर

या चित्रपटात अभिनेत्यासोबत श्रिया पिळगावकरही मुख्य भूमिकेत आहे.

global premiere of the film 'Dry Day'

जागतिक प्रीमियरची घोषणा

आता अलीकडेच प्राइम व्हिडिओने 22 डिसेंबर रोजी ड्राय डे चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे.

global premiere of the film 'Dry Day'

व्यवस्थेविरुद्धचा प्रवास

या चित्रपटात जितेंद्र कुमार यांनी नायक गन्नूची भूमिका साकारली आहे, जो लहान काळचा गुंड आहे. गन्नूचा व्यवस्थेविरुद्धचा प्रवास सुरू होतो.

global premiere of the film 'Dry Day'

विश्वास आणि प्रेम

आपल्या प्रियजनांचा विश्वास आणि प्रेम परत मिळवण्याच्या त्याच्या भावनिक शोधात, गन्नूला केवळ बाह्य आव्हानांचाच सामना करावा लागत नाही तर त्याच्या स्वत:च्या असुरक्षितता आणि अल्कोहोलच्या समस्यांशीही तो सामना करतो.

global premiere of the film 'Dry Day'

यांच्या मुख्य भूमिका

सौरभ शुक्ला दिग्दर्शित आणि एमे एंटरटेनमेंट निर्मित, जितेंद्र कुमार, श्रिया पिळगावकर आणि अन्नू कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

global premiere of the film 'Dry Day'

प्राइम व्हिडिओ

'ड्राय डे'चा प्रीमियर 22 डिसेंबर रोजी केवळ प्राइम व्हिडिओवर भारतात आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये होईल, हिंदी तसेच तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये डब केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

global premiere of the film 'Dry Day'