Adah Sharma Net Worth: द केरला स्टोरीमुळे रातोरात स्टार झालेली अदा कोट्यवधींची मालकीण

धनश्री ओतारी

सध्या अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आहे.

the kerala story fame adah sharma net worth

अदा द केरला स्टोरीमुळे रातोरात स्टार झाली.

the kerala story fame adah sharma net worth

द केरला स्टोरीची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली.

the kerala story fame adah sharma net worth

२००० मध्ये १९२० या हॉरर सिनेमातून अदा शर्माने बॉलिवूड डेब्यू केला होता.

the kerala story fame adah sharma net worth

मीडिया रिपोर्टनुसार, अदा शर्माची एकूण संपत्ती १० कोटी रुपयांहून अधिक आहे.

the kerala story fame adah sharma net worth

अदाकडे अनेक लक्झरी कार्सदेखील आहेत.

the kerala story fame adah sharma net worth

द केरला स्टोरी या चित्रपटासाठी अदा शर्माने १ कोटी रुपये चार्ज केले होते.

the kerala story fame adah sharma net worth

हिंदीशिवाय अदाने तेलुगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटात काम केलं आहे.

the kerala story fame adah sharma net worth

अदाने मुंबईतील नटराज गोपी कृष्ण कथ्थक डान्स अकॅडमीमधून कथ्थममध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

the kerala story fame adah sharma net worth