'The Kerala Story' मधील 'त्या' चार अभिनेत्र्या कोण?

सकाळ डिजिटल टीम

अदा शर्मा

'द केरळ स्टोरी' हा चित्रपट त्याच्या कथा आणि दाव्यांमुळे चर्चेत आहे.

The Kerala Story hot Actresses

अदा शर्मा

द केरल स्टोरीचा ट्रेलर 26 एप्रिल रोजी रिलीज झाला होता.

The Kerala Story hot Actresses

योगिता बिहाणी

हा चित्रपट 4 मुलींच्या जीवनावर आधारित आहे.

The Kerala Story hot Actresses

योगिता बिहाणी

2 मिनिट 45 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये 4 महाविद्यालयीन मुली दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामील होतात हे दाखवण्यात आले आहे.

The Kerala Story hot Actresses

योगिता बिहाणी

ट्रेलरची सुरुवात शालिनी उन्नीकृष्णन या केरळमधील हिंदू मुलीच्या परिचयाने होते

The Kerala Story hot Actresses

सिद्धी इदनानी

ज्यामध्ये ती दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्याची संपूर्ण कहाणी सांगत आहे.

The Kerala Story hot Actresses

सिद्धी इदनानी

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की एक टोळी केरळमधील मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करून त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेचा भाग बनवते.

The Kerala Story hot Actresses

सोनिया बालानी

यासाठी कधी शारीरिक संबंध, तर कधी धार्मिक श्रद्धा हे साधन म्हणून वापरले जातात.

The Kerala Story hot Actresses

सोनिया बालानी

द केरळ स्टोरीमध्ये अदा शर्मा, योगिता बिहाणी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी या अभिनेत्रींनी काम केले आहे.

The Kerala Story hot Actresses

सोनिया बालानी

या चा अभिनेत्रींचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The Kerala Story hot Actresses