‘The Kerala Story’ चित्रपटाला ओटीटीवर येण्याची प्रतीक्षा पण! ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट घेण्यास तयार नाही

सकाळ डिजिटल टीम

मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला होता.

the kerala story | esakal

आता हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

the kerala story | esakal

चर्चा

मध्यंतरी हा चित्रपट ओटीटीवर येणार असल्याची चर्चा होती.

the kerala story | esakal

ओटीटी प्लॅटफॉर्म

परंतु त्याला कोणताच ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घ्यायला तयार नसल्याचे समोर आले आहे.

the kerala story | esakal

चित्रपटाला प्रचंड विरोध

प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू येथे प्रचंड विरोध होता.

the kerala story | esakal

वाद

प्रदर्शनानंतर वाद आणखीनच खवळला. म्हणूनच कदाचित कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म या चित्रपटाला विकत घेऊ इच्छित नाही.

the kerala story | esakal

चित्रपटाची कमाई

चित्रपटाची कमाई पाहून बऱ्याच जणांना धक्का बसला आहे

the kerala story | esakal

कोणतेही मोठे ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट घेण्यास तयार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

the kerala story | esakal