Vaishali Patil
The Kerala Story ची सर्वत्र चर्चा होत असतानाच चित्रपटातील खलनायिका असिफाच्या कामालाही खूप पसंती दिली जात आहे.
असिफाचे खरे नाव सोनिया बालानी आहे.
'द केरळ स्टोरी'ची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे.
कथेसोबतच चित्रपटातील चार अभिनेत्रींच्या कामाचेही कौतुक होत आहे.
मात्र या चित्रपटात खलनायक बनलेल्या असिफालाही खूप पसंत केले जात आहे.
सोनियाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरियल्समधून केली होती.
आता टीव्ही ते मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी सोनिया बालानी खूप चर्चेत आहे.
संपूर्ण चित्रपटात हिजाब घातलेली असिफा खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.