हे आहेत जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म

Aishwarya Musale

भारत

भारतीय रेल्वे सर्वात जुनी आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास खूप मोठा आहे. भारतात 150 वर्ष पूर्वीपासून रेल्वे आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

railway station | sakal

लांब प्लॅटफॉर्म

जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म कोणत्या देशात आहेत ते आज आपण पाहणार आहोत. यामध्ये भारत कोणत्या नंबरवर आहे हे देखील जाणून घेऊया.

railway station | sakal

रेल्वे प्लॅटफॉर्म

भारताचा जगात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मच्या यादीत चौथा क्रमांक आहे. भारतात हे प्लॅटफॉर्म सर्वात लांब आहेत.

railway station | sakal

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील हुबळी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची लांबी 1,507 मीटर आहे. मार्च २०२३ पासून हा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे.

railway station | sakal

उत्तर प्रदेश

दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशचे गोरखपूर रेल्वे स्थानक आहे. या प्लॅटफॉर्मची लांबी १३,६६ मीटर आहे. विशेष म्हणजे आधी हे गोरखपूर जंक्शनच्या नावावर होते.

railway station | sakal

केरळ

केरळमधील कोल्लम रेल्वे स्थानक जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्थानकाची लांबी 1180.5 मीटर आहे. पश्चिम बंगालचे खरगपूर रेल्वे स्टेशन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

railway station | sakal

अमेरिका

अमेरिकेतील शिकागो इथे स्ट्रीट सबवे जगातील 5 वा सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी 1067 मीटर आहे.

railway station | sakal

चेन्नई

चेन्नई येथील एग्मोर रेल्वे स्थानक या यादीत सहाव्या स्थानावर आहे. या स्टेशनची प्लॅटफॉर्म लांबी 925.22 मीटर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

railway station | sakal