'हाय नन्ना'ची बॉक्स ऑफिसवर जादू ! नानीच्या चित्रपटाने केले पहिल्या दिवशी शानदार ओपनिंग, जाणून घ्या कलेक्शन

Anuradha Vipat

थिएटरमध्ये प्रदर्शित

दाक्षिणात्य अभिनेते नानी आणि मृणाल ठाकूर यांचा 'हाय नन्ना' हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

'Hi Nanna' south film

प्रेक्षकांना खूप आवडला

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. नानीचा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

'Hi Nanna' south film

कोटींचा व्यवसाय

अॅनिमल आणि सॅम बहादूर सारख्या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रचंड कलेक्शनमध्येही 'हाय नन्ना'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कोटींचा व्यवसाय केला आहे.

'Hi Nanna' south film

चांगली ओपनिंग

'हाय नन्ना' ने पहिल्या दिवशी 6.10 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटासाठी ही चांगली ओपनिंग मानली जात आहे.

'Hi Nanna' south film

कोटी रुपये खर्च

अनेक रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 60 ते 65 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे

'Hi Nanna' south film

यांची कहाणी

'हाय नन्ना' ही व्यवसायाने फॅशन फोटोग्राफर असलेल्या विराज (नानी) आणि त्याची 6 वर्षांची मुलगी माही (बेबी कियारा खन्ना) यांची कहाणी आहे

'Hi Nanna' south film

या जगात प्रवेश

माही सिस्टिक फायब्रोसिस नावाच्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त आहे. यशना (मृणाल ठाकूर) वडील आणि मुलीच्या या जगात प्रवेश करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Hi Nanna' south film