पुण्यात 'या' क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण वाढले

राहुल शेळके

लिंक्डइनच्या एका नवीन संशोधनात नोकरी शोधणाऱ्यांच्या ट्रेंडबद्दलची माहिती समोर आली आहे.

The number of jobs in this sector increased in Pune | Sakal

भारतातील सुमारे 88 टक्के कर्मचारी 2024 मध्ये नवीन नोकरी शोधण्याचा विचार करत आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी अधिक आहे.

The number of jobs in this sector increased in Pune | Sakal

LinkedIn च्या मते, कर्मचाऱ्यांना प्रोफाइल सुधारावे लागेल, त्यांचे कौशल्य अधिक चांगले करावे लागेल आणि त्यांना उद्योगात होत असलेले बदल समजून घेण्यासाठी सतर्क राहावे लागेल

The number of jobs in this sector increased in Pune | Sakal

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आता कर्मचाऱ्यांना मशीन्सच्या गर्दीत स्वतःला सिद्ध करणे हे मोठे आव्हान आहे.

The number of jobs in this sector increased in Pune | Sakal

लिंक्डइनच्या डेटावरून समोर आलेल्या माहितीनुसार, 2015 पासून नोकऱ्यांसाठीच्या कौशल्यांमध्ये 30 टक्के बदल झाला आहे.

The number of jobs in this sector increased in Pune | Sakal

Influencer marketing specialists,Design specialists, Drone Pilot, Sales development representative या नोकऱ्यांचे प्रमाण पुण्यात वाढले आहे.

The number of jobs in this sector increased in Pune | Sakal

लिंक्डइनच्या मते, 72 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी शोधण्याची वृत्ती बदलली आहे आणि ते व्हिडिओ आणि डिजिटल रेझ्युमे सारख्या नवीन पद्धती वापरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The number of jobs in this sector increased in Pune | Sakal