नागा चैतन्यच्या घड्याळाची किंमत ऐकून तुमची झोप उडेल

Anuradha Vipat

आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यने नुकतेच ओटीटीमध्ये पदार्पण केले आहे. कलाकार सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये खूप व्यस्त आहे.

price of Naga Chaitanya watch

किमतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

दरम्यान, साऊथ स्टारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील नागा चैतन्यच्या घड्याळाच्या किमतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

price of Naga Chaitanya watch

हातात घातलेल्या घड्याळाची किंमत

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नागा चैतन्य चालताना दिसत आहे. नागा चैतन्यने त्याच्या हातात घातलेल्या घड्याळाची किंमत तुमच्या होश उडवू शकते.

price of Naga Chaitanya watch

स्वप्नातील घर

या घड्याळाची किंमत एवढी आहे की, सामान्य माणूसही या घड्याळाने आपल्या स्वप्नातील घर खरेदी करू शकतो.

price of Naga Chaitanya watch

एकूण संपत्ती 154 कोटी रुपये

साउथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक असलेल्या नागा चैतन्यची एकूण संपत्ती 154 कोटी रुपये आहे.

price of Naga Chaitanya watch

पाटेक फिलिप घड्याळ

अलीकडेच चैतन्यने हैदराबादमध्ये पाटेक फिलिप घड्याळ घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लग्झरी घड्याळाची किंमत 74.48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

price of Naga Chaitanya watch

घड्याळाची किंमत

हे घड्याळ चंदेरी रंगाचे डायल आणि काळ्या रंगाच्या बँडसह अगदी उत्कृष्ट दिसते. पण या घड्याळाची किंमत ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

price of Naga Chaitanya watch