प्रभासच्या 'कल्की' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा

Anuradha Vipat

चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन

'सालार पार्ट वन सीझ फायर' या चित्रपटाद्वारे अभिनेता प्रभासने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन केले आहे.

release date of Prabhas's 'Kalki film

पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार

अभिनेता प्रभास त्याच्या आगामी 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार आहे.

release date of Prabhas's 'Kalki film

चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

या चित्रपटाबद्दल प्रभासच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात बाहुबली प्रभास व्यतिरिक्त भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत

release date of Prabhas's 'Kalki film

तेव्हा एक शक्ती उगवेल

मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.काही काळापूर्वी, चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटाची एक झलक सादर केली होती, ज्यामध्ये 'जेव्हा जग अंधाराने वेढलेले असेल, तेव्हा एक शक्ती उगवेल' असे दाखवले आहे.

release date of Prabhas's 'Kalki film

यांच्यातील दुवा

चित्रपटाची कथा काय आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. हा चित्रपट साय-फाय आणि पौराणिक कथा यांच्यातील दुवा असल्याचे सांगितले जात आहे.

release date of Prabhas's 'Kalki film

भगवान विष्णूचा दहावा अवतार

ज्यामध्ये प्रभासला भगवान विष्णूचा दहावा अवतार कल्की म्हणून दाखवण्यात आले आहे.

release date of Prabhas's 'Kalki film

प्राचीला आठवले तिच्या करिअरच्या सुरुवातीचे दिवस , म्हणाली- तिला मोठे चित्रपट करण्याचा सल्ला देण्यात आला होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prachi desai