सुखी संसाराचा मुलमंत्र

Anuradha Vipat

 संसाराचा गाडा

संसाराचा गाडा ज्या दोन चाकांवर धावतो, त्यातले पत्नी नावाचे चाक जर घट्ट असेल, तर ती अनेक प्रसंगांतून तो रथ सुखरूपपणे बाहेर काढते. 

secret of happy world

सुखी संसार

एकमेकांना space दिल्याने सुखी संसार होतो

secret of happy world

बंधन

एकमेकांवर कोणतीच बंधन घालू नका

secret of happy world

एकमेकांच्या अपेक्षा

एकमेकांच्या अपेक्षा एकमेकांवर लादू नका

secret of happy world

एकमेकांना space

एकमेकांना space देणे या पेक्षा एकमेकांच्या space मध्ये शिरून ती आपलीशी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सुखी संसार

secret of happy world

एकमेकांच्या अपेक्षा

एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन किंवा बोलून दाखवून त्याला ओझं न मानता आनंदाने आणि हक्काने त्या पूर्ण करणे किव्वा पूर्ण करून घेणे. म्हणजे सुखी संसार.

secret of happy world

depend

नवऱ्यानं बायकोवर आणि बायकोनि नवऱ्यावर depend असलच पाहिजे तरच संसार होईल ना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

secret of happy world