द सोर्सस आणि चित्रपट निर्माता मोजेझ सिंग निर्माण करणार अनोख्या कथा !

सकाळ डिजिटल टीम

मोझेझ सिंग एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि कथाकार म्हणून ओळखला जातो.

Mozez Singh | esakal

त्याने अनेक चित्रपट

उत्तम कथाकथनाने भारतीय चित्रपसृष्टीत त्याने अनेक चित्रपट केले.

Mozez Singh | esakal

अनोखं कोलॅब

मोझेझ "द सोर्ससह " सोबत एक अनोखं कोलॅब करत आहे.

Mozez Singh | esakal

मनोरंजन उद्योगातील दिग्गज

2 दशकांहून अधिक अनुभव असलेल्या मनोरंजन उद्योगातील दिग्गज शिखा कपूर या सोर्सचे च्या सर्वेसर्वा आहेत.

Mozez Singh | esakal

मोजेझ सिंग

फॉर्म्युलेक चित्रपटांचे वर्चस्व असलेल्या लँडस्केपमध्ये मोजेझ सिंग एक अद्भुत कथाकार म्हणून त्याची ओळख आहे.

Mozez Singh | esakal

यो यो हनी सिंग

लवकरच नेटफ्लिक्सवर यो यो हनी सिंग आगामी डॉक्युमेंटरी रिलीज होणार आहे.

Mozez Singh | esakal

आगामी डॉक्युमेंटरी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी तो तयारी करत असल्याचं समजतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mozez Singh | esakal