लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं गूढ सांगणारा 'The Tashkent Files'

Vaishali Patil

विवेक अग्निहोत्रीचा हा प्रयत्न तुम्हाला तुमच्या इतिहासाची पाने उलटायला भाग पाडतो.

हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या गूढ मृत्यूची कथा पुन्हा सांगतो

The Tashkent files

विवेक अग्निहोत्री यांनी देशातील महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं आहे

The Tashkent files

गुप्तहेराच्या भूमिकेतील विनय पाठक हा कथेतील महत्त्वाचा दुवा आहे. पंकज त्रिपाठी नक्कीच वेगळा आहे.

The Tashkent files

चित्रपटात रागिणी फुले ही व्यक्तिरेखा श्वेता बसू प्रसाद यांनी साकारली आहे. वयाच्या 10 व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या श्वेताने या चित्रपटातून दमदार कमबॅक केले आहे.

The Tashkent files

मंदिरा बेदी यांनीही चांगला अभिनय दाखवला आहे.

The Tashkent files

मिथुन चक्रवर्ती, नसीरुद्दीन शाह, पल्लवी जोशी, पंकज त्रिपाठी, मंदिरा बेदी, राजेश शर्मा यांचा शास्त्रींच्या मृत्यूवरून पडदा हटवण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

The Tashkent files