या खास दिवशी येणार 'गुंटूर करम'चा ट्रेलर , चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर

Anuradha Vipat

या चित्रपटाची आतुरतेने वाट

सुपरस्टार महेश बाबूच्या आगामी 'गुंटूर करम' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

trailer of 'Guntur Karam' film

चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद

हा चित्रपट टॉलीवूडच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे, ज्याच्याशी संबंधित प्रत्येक अपडेटला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

trailer of 'Guntur Karam' film

चाहत्यांच्या नजरा चित्रपटाच्या ट्रेलरकडे

नुकतीच या चित्रपटाची दोन गाणी प्रदर्शित झाली असून, त्यानंतर आता चाहत्यांच्या नजरा या चित्रपटाच्या ट्रेलरकडे लागल्या आहेत.

trailer of 'Guntur Karam' film

चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनाची तयारी

गुंटूर करमचे निर्माते मकर संक्रांतीच्या दिवशी या चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनाची तयारी करत आहेत.

trailer of 'Guntur Karam' film

चित्रपटाचा ट्रेलर

या चित्रपटाचा ट्रेलर एका खास दिवशी प्रदर्शित करण्याचीही योजना आहे.

trailer of 'Guntur Karam' film

अधिकृत दुजोरा

गुंटूर करमचा ट्रेलर 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या दिवशी रिलीज होऊ शकतो. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

trailer of 'Guntur Karam' film

दुसरे गाणे रिलीज

नुकतेच या चित्रपटाचे दुसरे गाणे 'ओ माय बेबी' रिलीज झाले, परंतु ते लोकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

trailer of 'Guntur Karam' film