शरीराला मुंग्या येण्याची असु शकतात हि कारणे

Anuradha Vipat

अनेक कारणे

हात आणि पायाच्या बोटांमध्ये मुंग्या येण्याची अनेक कारणे असू शकतात

reasons for tingling in the body

हाडांचे आजार

जसे की अन्नात पोषक तत्वांची कमतरता, मज्जातंतू आणि हाडांचे आजार आणि रोगांशी संबंधित इतर घटक.

reasons for tingling in the body

व्हिटॅमिन बी १२ची कमतरता

शरीराला मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता आहे

reasons for tingling in the body

टायपिंग केल्याने

टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात व त्यामुळे हाताला मुंग्या येतात.

reasons for tingling in the body

चुकीची बसण्याची पद्धत

चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे शरीराला मुंग्या येतात

reasons for tingling in the body

मानेची नस

एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते तेव्हा शरीराला मुंग्या येतात

reasons for tingling in the body

मधुमेह

मधुमेह असेल तर शरीराला मुंग्या येतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

reasons for tingling in the body