High Cholesterol: भिजवलेले हे 5 ड्रायफ्रूट्स खा, औषधांशिवाय कमी होईल उच्च कोलेस्ट्रॉल

Aishwarya Musale

कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा मेणासारखा पदार्थ आहे जो शरीराच्या सर्व पेशींद्वारे तयार केला जातो. हे शरीरासाठी आवश्यक आहे.

dry fruits | sakal

एलडीएल कोलेस्ट्रॉल

एलडीएल कोलेस्ट्रॉल शरीरात मेणाचे प्रमाण वाढवते, तर एचडीएल कोलेस्ट्रॉल (चांगले कोलेस्ट्रॉल) मेणाचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

dry fruits | sakal

ड्रायफ्रूट्स

आज आम्ही तुम्हाला 5 ड्रायफ्रूट्सबद्दल माहिती देणार आहोत, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी भिजवून खाल्ले जातात.

dry fruits | sakal

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम असते. शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते ज्यामुळे कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्या उद्भवतात.

dry fruits | sakal

बदाम

बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रथिने असतात. बदामामध्ये असलेले अल्फा-लिनोलेनिक ॲसिड एक प्रकारचे ओमेगा -3 फॅटी ॲसिड आहे.

dry fruits | sakal

मनुका

मनुकामध्ये नैसर्गिक शर्करा असते जी खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय मनुकामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबर देखील असते.

dry fruits | sakal

काजू

काजूमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि प्रथिने असतात. काजूमध्ये असलेल्या अनेक गुणधर्मांमुळे कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

dry fruits | sakal

खजूर

खजूरमध्ये व्हिटॅमिन, फायबर, अमिनो ॲसिड, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dry fruits | sakal