Deepti Lele: बॉलीवूडमध्ये एन्ट्री होणार! नेमकी ही अभिनेत्री कोण?

सकाळ डिजिटल टीम

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिप्ती लेले आता बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याचे कळतेय.

ही मराठमोळी अभिनेत्री बॉलीवूडमध्ये येणार म्हणताच तिची सर्वत्र चर्चा सुरू झाली.

दिप्तीने अनेक मराठी मालिकांमध्ये लीड रोलची भूमिका साकारली आहे.

इंस्टाग्रामवरील तिच्या मनमोहक अदांनी ती अनेकांचे लक्ष वेधून घेत असते.

ही मराठमोळी अभिनेत्री आता तिच्या भूमिकेचा जलवा बॉलीवूडमध्येही दाखवणार असल्याचे कळते आहे.

बॉलीवूडच्या एन्ट्रीने ही अभिनेत्री प्रकाशझोतात आली आहे.

मैत्री रिटर्न्स, आम्ही दोघे राजा राणी अशा अनेक मालिकांमध्ये दिप्तीने काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.