विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट करणारे हे आहेत फलंदाज

Anuradha Vipat

विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होत आहे

most wickets in the history of the World Cup

सर्वाधिक विकेट कोणत्या खेळाडूच्या नावावर

आज आपण विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट कोणत्या खेळाडूच्या नावावर आहेत हे पाहणार आहोत

most wickets in the history of the World Cup

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा

एकाच विश्वचषकात 16 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगाच्या नावावर आहे.

most wickets in the history of the World Cup

दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर

विश्वचषकात विकेटच्या मागे सर्वाधिक फलंदाजांना बाद करणाऱ्या विकेटकीपरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर पाचव्या क्रमांकावर आहे.

most wickets in the history of the World Cup

महेंद्र सिंह धोनी

धोनीने विकेटच्या मागे 42 फलंदाजांना रस्ता दाखवला आहे .  यामध्ये 24 झेल आणि 8 स्टपिंगचा समावेश आहे.

most wickets in the history of the World Cup

 ब्रँडन मॅक्युलम

ब्रँडन मॅक्युलम चौथ्या क्रमांकावर आहे. ब्रँडन मॅक्युलम विस्फोटक फलंदाजीसोबत चपळ विकेटकीपर म्हणून ओळखला जातो

most wickets in the history of the World Cup

एडम गिलख्रिस्ट

विश्वचषकातील यशस्वी विकेटकीपरमध्ये एडम गिलख्रिस्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

most wickets in the history of the World Cup