हि आहेत लडाख मधील सुंदर अशी ठिकाणे

Anuradha Vipat

खास ठिकाणे

लडाख हे भारतातील पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जाणून घेऊया लडाखला भेट देण्याची खास ठिकाणे

beautiful places in Ladakh

त्सो कर

त्सो कर हे सरोवर आहे. जे व्हाइट लेक म्हणून प्रसिद्ध आहे

beautiful places in Ladakh

खारदुंगला पास

खारदुंगला पास हे पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते

beautiful places in Ladakh

फुगताल मठ

लडाखला भेट देणार असाल तर या फुगताल मठ पर्यटन स्थळाला भेट द्यायला विसरू नका.

beautiful places in Ladakh

मैग्नेटिक हिलला ग्रॅव्हिटी हिल

येथील पर्वतीय दृश्य सर्वांना आकर्षित करते

beautiful places in Ladakh

पन्ना पँगॉन्ग त्सो सरोवर

या सरोवराला भेट देऊन तुम्ही आनंद लुटू शकता.  

beautiful places in Ladakh

जाखू हिल

शिमल्यापासून जाखू हिल हे एक लहान आणि सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही हनुमानाचे दर्शन घेऊ शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

beautiful places in Ladakh