पेरु खाण्याचे हे आहेत फायदे

Anuradha Vipat

रक्तातील साखरेचे प्रमाण

पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात आहारातील फायबर असते जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते

benefits of eating guava

हृदयाला नुकसान होण्यापासून वाचवतात.

त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे हृदयाला नुकसान होण्यापासून वाचवतात.

benefits of eating guava

कॅलरी कमी आणि फायबर जास्त

पेरूमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते एक आदर्श अन्न बनते.

benefits of eating guava

रोग प्रतिकारक शक्ती

पेरू खाण्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते

benefits of eating guava

त्वचेचे आरोग्य

पेरू खाण्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते

benefits of eating guava

फ्री रॅडिकल्स

पेरू खाण्यामुळे पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण होते

benefits of eating guava

 वजन

पेरू खाण्यामुळे वजन आटोक्यात राहते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating guava