हे आहेत मिठी मारण्याचे फायदे, जाणून घ्या

Aishwarya Musale

मिठी मारणे

तुम्ही म्हणाल मिठी मारण्याचे काय फायदे असू शकतात? आपला मूड ऑफ असला, तब्येत चांगली नसेल किंवा आपल्यावर एखादा दुःखाचा प्रसंग ओढवलेला असेल तर समोरचा आपल्याला मिठी मारतो.

hugging | sakal

फायदे

आपण कुणाला मिठी मारणे किंवा कुणी येऊन आपल्याला मिठी मारणे याचा काही फायदा पण असू शकतो असं जर कुणी तुम्हाला सांगितलं तर?

hugging | sakal

आरोग्य

बरेचदा आपल्याला कुणी येऊन मायेने जवळ घेतलं, मिठी मारली की बरं वाटतं, का बरं वाटत असेल? का मारावी मिठी, फायदे काय? याचे आरोग्याला होणारे अनेक फायदे आहेत वाचा.

hugging | sakal

मिठी मारण्याचे फायदे

अनेक संशोधन आणि अभ्यासात असे आढळले आहे की जवळच्या व्यक्तीला मिठी मारणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, यामुळे अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. यावर एक नजर टाकूया.

hugging | sakal

मूड खराब

जर तुमचा मूड खराब असेल आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला मिठी मारली तर मूड अनेक पटींनी चांगला होतो आणि तुम्हाला पॉझिटिव्ह वाटू लागते.

hugging | sakal

मानसिक आरोग्य

जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा त्याला रिलॅक्स वाटतं आणि समोरची व्यक्ती तिचे दु:ख विसरते. हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे, त्यामुळे दु:खी व्यक्तीला मिठी मारली जाते.

hugging | sakal

रक्ताभिसरण

मिठी मारल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा येते आणि आपला थकवा दूर होऊ शकतो. त्याचबरोबर शरीराची कार्यक्षमताही सुधारते.

hugging | sakal

रिलॅक्स वाटते

मिठी मारल्याने माणसाचं टेन्शन गायब होतं. मिठी मारल्याने त्यांना आनंदी आणि रिलॅक्स वाटते त्यामुळे मनावर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे मेंदू पूर्वीपेक्षा वेगवान होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hugging | sakal