जांभळाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

जांभूळ

जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम, प्रथिने, फायबर आणि कर्बोदक आढळून येतात.

benefits of jamun

औषधी गुणधर्म

आयुर्वेदानुसार, जांभळाध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अशा सर्वांच्या आरोग्यासाठी जांभूळ अतिशय फायदेशीर आहे.

benefits of jamun

मधुमेह

पोषकतत्वांनी युक्त असलेल्या जांभळाचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो.

benefits of jamun

डोळ्यांसाठी फायदेशीर

जांभळामध्ये व्हिटॅमिन ए चा समावेश असतो. त्यामुळे, आपल्या डोळ्यांचे आरोग्य राखण्याचे काम जांभूळ करते.

benefits of jamun

रक्त शुद्ध करते

जांभळाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध राहते. रक्त आतून स्वच्छ आणि शुद्ध करण्याचे काम जांभळाची साल करते.

benefits of jamun

त्वचेसाठी लाभदायी

जांभळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आढळून येते. त्यामुळे, आपल्या त्वचेसाठी जांभूळ अतिशय लाभदायी आहे. जांभळामुळे, त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.

benefits of jamun

केसांसाठी फायदेशीर

जांभळाच्या बियांचा वापर करून केसा निरोगी आणि चमकदार ठेवले जाऊ शकतात. जांभळाचे सेवन केल्याने केस चमकदार दिसण्यास देखील मदत होते.

benefits of jamun

हिवाळ्यातील सुपरफूड आहे बाजरी, जाणून घ्या 'हे' आरोग्यदायी फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of bajra | esakal
येथे क्लिक करा.