या आहेत जगातील सर्वात मोठ्या कंपन्या

Anuradha Vipat

टॉपची कंपनी

जगातील सर्वात मोठया कंपन्या कोणकोणत्या आहेत?त्यातील कुठली कंपनी कुठल्या सेक्टरमधील टाँपची कंपनी आहे ते पाहूयात

biggest companies in the world

मायक्रोसाँप्ट

मायक्रोसाँप्ट ही एक संपुर्ण जगभरात प्रसिदध असलेली टेक कंपनी आहे.

biggest companies in the world

अँपल

अँपल कंपनीचे फाऊंडर स्टीव जाँब्स,स्टीव वाँझनिक,रोनाल्ड वायने हे तिघे आहेत.

biggest companies in the world

अँमेझाँन

अँमेझाँनला आपण जगात एक सर्वात मोठी ईकाँमर्स कंपनी तसेच आँनलाईन शाँपिंग स्टोअर म्हणुन ओळखतो

biggest companies in the world

गुगल

गुगल ही एक जगातील सर्वात मोठी कंपनी आहे ह्या कंपनीचे आज अनेक प्रोडक्ट तसेच सर्विसेस आहेत

biggest companies in the world

फेसबुक

फेसबुक ह्या कंपनीचा फाऊंडर मार्क झुकरबर्ग हा आहे

biggest companies in the world

अलिबाबा

अलिबाबा ही चीनमधील जगभरात ओळखली जाणारी फेमस Virtual ट्रेडिंग तसेच E Commerce कंपनी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

biggest companies in the world