ही आहेत ड्रग्जचं व्यसन लागण्याची कारणं

Anuradha Vipat

स्पर्धात्मक युग

ड्रग्जचं व्यसन लागण्याचं कारण म्हणजे स्पर्धात्मक युग हे आहे

causes of drug addiction

वाढतं नैराश्य

ड्रग्जचं व्यसन लागण्याचं कारण म्हणजे वाढतं नैराश्य हेही आहे

causes of drug addiction

मानसिक आनंद

मानसिक आनंदासाठी लोक ड्रग्सचं सेवन करत असल्याचं समोर आलं आहे.

causes of drug addiction

मैत्रीपासून सुरुवात

खरंतर, ड्रग्स घेण्याची सुरुवातच मुळात मैत्रीपासून होते.

causes of drug addiction

संगत कोणती आणि कशी

यामध्ये तुमची संगत कोणती आणि कशी आहे हे देखील अवलंबून आहे.

causes of drug addiction

संगत

तुमची संगत जर वाईट असली तर तुम्ही ड्रग्सच्या आहारी जाता.

causes of drug addiction

कुटुंब आणि आर्थिक स्थिती

व्यसन पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे कुटुंब आणि आर्थिक स्थिती बिघडते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

causes of drug addiction