मोमोज खाण्याचे हे आहेत तोटे, वेळीचं व्हा सावध

Anuradha Vipat

पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स

मोमोज हे रिफाइंड पिठापासून बनवले जातात आणि रिफाइंड पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.

disadvantages of eating momos

शुगर लेव्हल

अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज मोमोज खाल्ले तर विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये शुगर लेव्हल जास्त असू शकते

disadvantages of eating momos

डायबिटीज

ज्यांना डायबेटिस नाही त्यांच्यामध्ये शुगर लेव्हल जास्त असल्याने डायबिटीज होण्याची शक्यता असते.

disadvantages of eating momos

वजन वाढू शकते

मोमोज बनवण्यासाठी पीठ लागते. पिठात स्टार्चचे प्रमाण जास्त असते. अशावेळी स्टार्चच्या सेवनाने वजन वाढू शकते

disadvantages of eating momos

रोगप्रतिकार शक्ती

रोजच्या रोज मोमोजचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते

disadvantages of eating momos

टायफॉइड

मोमोजच्या सेवनामुळे टायफॉइडसारखे आजारही होऊ शकतात

disadvantages of eating momos

शारीरिक समस्या

मोमोजच्या सेवनामुळे काही ना काही शारीरिक समस्या होत राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

disadvantages of eating momos