मधुमेह होण्याची ही आहेत सुरुवातीची लक्षणं

Anuradha Vipat

तहान

मधुमेहाने त्रस्त व्यक्तींना नेहमीपेक्षा जास्त तहान लागू शकते.

symptoms of diabetes

थकवा

अशक्तपणा थकवा आणि अशक्तपणा हे स्त्रियांमध्ये लक्षण आहे

symptoms of diabetes

अस्पष्ट दृष्टी

रक्तातील ग्लुकोजच्या उच्च पातळीमुळे डोळ्याच्या लेन्समध्ये बदल होऊ शकतात

symptoms of diabetes

हातापायांना मुंग्या

मधमेह असल्यास हातापायांना मुंग्या येतात

symptoms of diabetes

वजन

मधमेह असल्यास वजन कमी होऊ लागते

symptoms of diabetes

हातावर डाग

हातावर पिवळे, लाल किंवा तपकिरी रंगाचे डाग दिसू शकतात. 

symptoms of diabetes

त्वचेचा रंग

त्वचेचा रंग काळा निळा असा होऊ लागतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

symptoms of diabetes