भिजवलेल्या शेंगदाण्यांचे आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

शेंगदाणे

शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, मॅंगनिज, कॉपर, कॅल्शिअम आणि सेलेनियम सारखे घटक आढळून येतात. 

Soaked Peanuts

पचनक्षमता सुधारते

भिजवलेल्या शेंगदाण्यांचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने पचनक्षमता सुधारण्यास मदत होते.

Soaked Peanuts

खोकल्यापासून आराम

शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे, सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या शेंगदाण्यांचे अवश्य सेवन करा.

Soaked Peanuts

पाठदुखीपासून मिळतो आराम

पाठदुखीवर आराम मिळवण्यासाठी नियमितपणे भिजवलेल्या शेंगदाण्यांसोबत गुळाचे सेवन अवश्य करायला हवे.

Soaked Peanuts

अ‍ॅसिडिटी होते कमी

रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यामुळे गॅसेस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत होते.

Soaked Peanuts

त्वचेसाठी फायदेशीर

शेंगदाण्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे त्वचेला ही त्याचा फायदा होतो. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यामुळे त्वचा स्वस्थ राहते.

Soaked Peanuts

केसांसाठी लाभदायी

रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने याचा केसांना ही फायदा होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soaked Peanuts