सर्वाधिक मानधन घेणाऱ्या 'या' दाक्षिणात्य अभिनेत्री माहित आहेत का..?

Monika Lonkar –Kumbhar

नयनतारा

कमाईच्या बाबतीत सर्वात पहिल्या क्रमांकावर नयनताराचा नंबर लागतो. ती एका चित्रपटासाठी तब्बल ५-७ कोटींची फी घेते.

south actress

समंथा रूथ प्रभू

'ओ अंटवा' फेम अभिनेत्री समंथा रूथ प्रभू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सुप्रसिद्ध आहे. ही अभिनेत्री एका चित्रपटासाठी ४-५ कोटींची फी घेते.

south actress

अनुष्का शेट्टी

'बाहुबली' फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी तब्बल ३-४ कोटींची फी घेते.

south actress

रश्मिका मंदाना

'पुष्पा' आणि 'अ‍ॅनिमल' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना चित्रपटसृष्टीसोबतच आता बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झालेली रश्मिका एका चित्रपटासाठी तब्बल २-४ कोटींपर्यंतची फी घेते.

south actress

पूजा हेगडे

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूजा हेगडे एका चित्रपटासाठी तब्बल २-३ कोटींच्या दरम्यान फी आकारते.

south actress

काजल अग्रवाल

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. काजल एका चित्रपटासाठी तब्बल ३ कोटींपर्यंतची फी घेते.

south actress

तमन्ना भाटिया

'कावांला' हे गाणं गाजवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. तमन्ना भाटिया एका चित्रपटासाठी १-२ कोटींच्या दरम्यान फी घेते.

south actress

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या बॉलिवूड अभिनेत्री माहित आहेत का ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Actress | esakal