हे आहेत जगातील सगळ्यात महागडे स्मार्टफोन

Anuradha Vipat

स्मार्टफोनची किंमत

जगातील सर्वात महाग स्मार्टफोनची किंमत ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.

expensive smartphone

आयफोन ५ ब्लॅक डायमंड

आयफोन ५ ब्लॅक डायमंड हा जगातील सर्वात महाग फोन फक्त ६ कोटी रुपयांना उपलब्ध आहे.

expensive smartphone

Luxor Las Vegas Jackpot

Luxor Las Vegas Jackpot नावाचा हा स्मार्टफोन याची किंमत तब्बल 1 मिलियन डॉलर आहे.

expensive smartphone

Black Diamond

Black Diamond या स्मार्टफोनची किंमत 2,0360986 रु. आहे.

expensive smartphone

सिग्नेचर टच स्मार्टफोन

सिग्नेचर टच स्मार्टफोनची किंमत 6.5 ते 13.8 लाख इतकी आहे.

expensive smartphone

आईफोन Princess प्लस

आईफोन Princess प्लस याची किंमत तब्बल 11964326 रु. आहे.

expensive smartphone

एस्टर नामक

एस्टर नामक या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारात जवळजवळ 4.75 लाख रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

expensive smartphone