Anuradha Vipat
स्वित्झर्लंडमधील लक्झरी वॉच निर्माता कंपनी Patek Philippe ने नुकताच एका घड्याळीचा लिलाव केला.
ही घडी ३१ मिलियन स्विस फ्रँक म्हणजेच जवळपास २२२ कोटी रुपयांना विकली गेली.
जगात आतापर्यंत रिस्टवॉचसाठी (मनगटी घड्याळ) दिली गेलेली ही सर्वाधिक रक्कम आहे
पाटेक फिलिपची घड्याळ Grandmaster Chime 6300A-010 ला खास चॅरिटी लिलावासाठीच तयार करण्यात आलं होतं.
Daytona Rolex घड्याळ २०१७ मध्ये १७.८ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १२७ कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली होती.
हे घड्याळ जगातील सर्वात महागडे घड्याळ आहे. यामध्ये २०१ कॅरेटचे रंगीत डायमंड लावलेले आहेत
या घड्याळाला ५०१ काळे डायमंड लावण्यात आले आहेत. याशिवाय १८ कॅरेट व्हाईट गोल्डचा वापर यामध्ये करण्यात आला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.