बालीमध्ये फिरण्याजोगे आहेत ही ठिकाणे, नक्की भेट द्या

Anuradha Vipat

बाली

बाली एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात.

Bali visit places

जावा बेट

बाली जावा बेटाच्या पूर्वेस स्थित आहे. या ठिकाणी विलोभनिय समुद्रकिनारे आहेत

Bali visit places

फिरण्याजोगे कोणती ठिकाणे

चला तर मग बालीमध्ये फिरण्याजोगे कोणती ठिकाणे आहेत ते पाहूयात

Bali visit places

उबुद 

उबुद हे सुंदर मंत्रमुग्ध करणारी दृश्ये आणि बरेच काही भेट देण्यासाठी पर्यटन स्थळांनी भरलेले आहे

Bali visit places

उलुवातु मंदिर

बालीमध्ये अनेक हिंदू मंदिरे असली तरी, उलुवातु मंदिर हे त्यापैकी प्रमुख आहेत. हे प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे

Bali visit places

लोविना 

लोविना समुद्र किनाऱ्यावर तुम्ही खूप मजा करू शकता, रिसॉर्टमध्ये राहू शकता आणि डॉल्फिन पाहू शकता.

Bali visit places

कांगू  

शांतता आणि विश्रांतीच्या शोधात असलेल्या पर्यटकांसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bali visit places