Resume: तुमचा रिझ्यूम रिजेक्ट होण्यामागे असु शकतं हे कारणं

Anuradha Vipat

संभाव्य स्पष्टीकरण

जर तुम्हाला मुलाखत घेण्याआधीच नाकारले जात असेल तर, फक्त संभाव्य स्पष्टीकरण तुमच्या रेझ्युमेवर आहे.

resume reject resons

काय करावं लागेल

तुम्‍हाला तुमचा रेझ्युम नाकारण्‍याची कारणे आणि ते टाळण्‍यासाठी काय करावं लागेल हे पाहूयात

resume reject resons

कॉपी आणि पेस्ट

रेझ्युम कॉपी आणि पेस्ट करु नका

resume reject resons

अनावश्यक माहिती

खूप जास्त अनावश्यक माहिती अव्यावसायिक ईमेल पत्ता टाकू नका

resume reject resons

नोकरीसाठी अर्ज

तुमचा रेझ्युम नाकारला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही ज्या नोकरीसाठी अर्ज करत आहात त्या दृष्टीने तो तयार केलेला असला पाहिजे

resume reject resons

रंगीत फॉंट

रेझ्युम तयार करताना तो वेगळा फॉंट किंवा रंगीत फॉंट वापरु नका

resume reject resons

अनुभव आणि माहिती

रेझ्युममध्ये योग्य अनुभव आणि माहिती न लिहीणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

resume reject resons