हि आहेत दुबईमधील भेट देण्यासाठी खास ठिकाणे

Anuradha Vipat

सोन्याचे शहर

सोन्याचे शहर" म्हणून ओळखले जाणारे दुबई हे एक आकर्षक महानगर आहे

places in Dubai

खास ठिकाणे

चला तर मग पाहूयात दुबईमधील भेट देण्यासाठीची खास ठिकाणे

places in Dubai

बुर्ज खलिफा

बुर्ज खलिफा ही उंच इमारत पर्यटनाचे आकर्षण आहे.  बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत आहे. 

places in Dubai

दुबई मॉल

दुबईत गेलात तर दुबई मॉलमध्ये जरूर जा. या मॉलमध्ये दुबई अक्वेरिअम, अंडरवॉटर झू, आईस रिंक , रील सिनेमा, व्हि. आर पार्क, म्युझिकल फांऊटन शो अशा अनेक गोष्टींचा आस्वाद तुम्ही एकाच ठिकाणी  घेऊ शकता. 

places in Dubai

दुबई फ्रेम

दुबई फ्रेम ही शहरातील सर्वात मोठी आणि उंच सोनेरी रंगाची फ्रेम आहे

places in Dubai

जुमेराह बीच

अथांग समुद्र किनारा आणि वाळूचा वापर करून दुबईमध्ये अक्षरशः मानवी स्वर्ग उभारण्यात आला आहे

places in Dubai

डेझर्ट सफारी

दुबईतील वाळंवटात डुन बॅश करण्यासाठी अनेक प्रेक्षक या ठिकाणी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

places in Dubai