हि आहेत हार्ट अटॅकची लक्षणे, वेळीच सावध व्हा

Anuradha Vipat

पचनासंबंधी समस्या

पचनासंबंधी समस्या हे हार्ट अटॅकची लक्षण आहे

symptoms of heart attack

रक्तदाब वाढणे

रक्तदाब वाढणे हे हार्ट अटॅकची लक्षण आहे

symptoms of heart attack

जळजळ

जळजळ हे हार्ट अटॅकची लक्षण आहे

symptoms of heart attack

रक्त प्रवाह कमी

हृदयातील रक्त प्रवाह कमी होणे ही काही चिन्हे आहेत जी अधिक तणावामुळे दिसतात.

symptoms of heart attack

हृदयाला त्रास

तणावामुळे तुमच्या हृदयाला त्रास होत आहे.

symptoms of heart attack

सतत त्रास

त्यामुळे तुम्हाला सतत असा त्रास होत असेल तर तुम्ही वेळीच लक्ष द्यावे आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये.

symptoms of heart attack

अशक्तपणा

धाप लागणे, खांदा आणि/किंवा हात दुखणे आणि अशक्तपणा हे हार्ट अटॅकची लक्षण आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

symptoms of heart attack