हि आहेत सायलंट हर्टअटॅकची लक्षणे

Anuradha Vipat

 काय आणि कशी काळजी घ्याल

सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे काय आणि कशी काळजी घेता येईल हे आज आपण पाहूयात

symptoms of silent heart attack

हार्ट अटॅकचे लक्षणं

छातीत जडपणा जाणवले, छातीत दुखणे हे हार्ट अटॅकचे लक्षणं आहे 

symptoms of silent heart attack

हृदयविकाराची सामान्य लक्षणे 

छातीत दाब येणे, हात, मान, जबडा अचानक दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही हृदयविकाराची सामान्य लक्षणे आहेत.

symptoms of silent heart attack

लक्षणं दिसत नाहीत

मात्र सायलेंट हार्ट अटॅकमध्ये अशी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.

symptoms of silent heart attack

काळजी घेणे आवश्यक

पण अशा प्रकारची कोणतीही लक्षणे दिसत असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे

symptoms of silent heart attack

श्वास घेण्यास त्रास

हार्ट अटॅकमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो. पण सायलेंट हार्ट अटॅकमध्ये हा त्रास खूपच सौम्य वाटतो.

symptoms of silent heart attack

छातीत जडपणा

छातीत जडपणा जाणवत असेल तर ते सायलेंट हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

symptoms of silent heart attack