व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची ही आहेत लक्षणे

Anuradha Vipat

कोलेजन

त्वचेला कोलेजन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे

symptoms of vitamin C deficiency

पांढऱ्या रक्तपेशी

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे,पांढऱ्या रक्तपेशी चांगल्याप्रकारे काम करत नाहीत

symptoms of vitamin C deficiency

नाकातून रक्तस्राव

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे नाकातून रक्तस्राव होण्यास सुरूवात होते.

symptoms of vitamin C deficiency

फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण

व्हिटॅमिन सीमध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट असतात जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात.

symptoms of vitamin C deficiency

चरबी

शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर चरबी वाढायला लागते

symptoms of vitamin C deficiency

थकवा

थकवा जाणवत असेल आणि चिडचिडेपणाने वाढला असेल तर, हे शरीरातील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचं लक्षण आहे

symptoms of vitamin C deficiency

सांधेदुखी

व्हिटॅमीन सी कमी झाल्यास सांधेदुखी, हाडांची कमजोरी अशा समस्या व्हायला लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

symptoms of vitamin C deficiency