प्रत्येक स्त्रीला आपल्या जोडीदाराकडून हव्या असतात या गोष्टी

Anuradha Vipat

भिन्न दृष्टिकोन

स्त्रिया आणि पुरुष कायमच आपल्या नातेसंबंधांच्या बाबतीत पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन बाळगतात

woman wants from her partner

जोडीदाराला आनंद देण्यासाठी

प्रत्येक पुरूषाने आपल्या जोडीदाराला आनंद देण्यासाठी या गोष्टी नकळत कराव्यात.

woman wants from her partner

कौतुक

प्रत्येक स्त्रीला कौतुक करणारा जोडीदार हवा असतो

woman wants from her partner

भावनिकदृष्ट्या सुरक्षित

तिला असा जोडीदार हवा आहे जो तिला भावनिकदृष्ट्या सुरक्षित करेल, ज्याच्यासोबत तिला सुरक्षित वाटेल.

woman wants from her partner

वेळ

स्त्रीला आपला जोडीदार आणि त्याचा वेळ हवा असतो

woman wants from her partner

आदर

प्रत्येक स्त्रीला आदर करणारा जोडीदार हवा असतो. मग तो आदर चारचौघात असो किंवा एकट्यात असो. 

woman wants from her partner

आवडीनिवडी

तुमच्या आवडीनिवडी जपणारा जोडीदार हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

woman wants from her partner