खाण्याच्या या चुकीच्या सवयींमुळे कमी वयात केस होतात पांढरे

साक्षी राऊत

पोषक तत्व

शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यास कमी वयात केस पांढरे होऊ लागतात.

Hair Care

खराब जीवनशैली

खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे केस पांढरे होऊ लागतात.

Hair Care

थायरॉइड

हायपोथायरॉयडिझममुळे केस झपाट्याने पांढरे होऊ लागतात.

Hair Care

प्रोटीनची कमतरता

प्रोटीनची कमतरता झाल्यास केस पांढरे होऊ लागतात.

Hair Care

व्हिटामिन B12 ची कमतरता

व्हिटामिन B12 ची कमतरता पांढऱ्या केसांस कारणीभूत ठरते.

Hair Care

डाउन सिंड्रोम

हा एक अनुवांशिक आजार आहे. ज्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.

Hair Care

स्ट्रेस

स्ट्रेसमुळे मेलानोसाइट्स कमी होतात आणि डोक्यावरील केस पांढरे होऊ लागतात.

Hair Care

उपाय

तुमच्या जेवणात आयर्न, कॉपर आणि फॉस्फरसचा समावेश करून घ्या. जे तुमच्या केसांना पोषक तत्व देतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care