हे Bollywood Actors चक्क साईड बिझनेसमधूनही करतात कोटींची कमाई

सकाळ डिजिटल टीम

अनुष्का शर्माचा नश (NUSH) नावाचा स्वत:चा फॅशन ब्रँड आहे. ज्याचे प्रमोशन ती स्वत: करते

Bollywood Actors having successful side business

सुष्मिताचे मुंबईत ‘Bangali Mashi’s Kitchen नावाचे रेस्टॉरंट आहे. याशिवाय Tantra Entertainment’ नावाची प्रोडक्शन कंपनी आहे. Sensazione नावाने ती हॉस्पिटल चेन सुद्धा चालवते.

Bollywood Actors having successful side business

जॉन अब्राहमचं JA Productions हाऊस आहे. याशिवाय दिल्लीत त्याचं  Fat Abraham Burger restaurant सुद्धा आहे. याशिवाय तो fMumbai Angels या फुटबॉल टिम चा मालक सुद्धा आहे.

Bollywood Actors having successful side business

सुनील शेट्टी हा ‘Mischief Dining Bar’ आणि ‘Club H2O’ चा मालक आहे. ‘Popcorn Entertainment हे सुद्धा त्याचच आहे.

Bollywood Actors having successful side business

सलमान खान ‘Being Human’ नावाचा ब्रँडचा मालक आहे. यातून येणारी कमाई तो गरजू आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी वापरतो.

Bollywood Actors having successful side business

ऋतिक रोशन याचा HRX हा फेमस स्पोर्ट क्लोथिंग ब्रांड आहे.

Bollywood Actors having successful side business

रितेश आणि जेनिलियाची imaginemeats नावाची कंपनी आहे जी वेगन लोकांसाठी प्रोडक्ट निर्माण करते.

Bollywood Actors having successful side business

अभिषेक बच्चनची Pro Kabaddi League मध्ये Jaipur Pink Panthers नावाची टिम आहे. यामधून तो भरघोस कमाई करतो. याशिवाय त्याची ABCL नावाची कंपनी सुद्धा आहे

Bollywood Actors having successful side business

अभिनयापासून दूर असलेली ट्रिंकल खन्ना एक चांगली लेखक आहे. ती कॉलम, आर्टीकल्स लिहते याशिवाय २०१५ मध्ये तिची पहिली नोवेल आली होती.

जुही चावला आणि शाहरुख खान आयपीअलमध्ये नावाजलेली टिम Kolkata Knight Riders मधून कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.