Bollywood Scenes : काय आठवलं? पहिलं प्रेम की पहिला रोझ डे...?

सकाळ ऑनलाईन टीम

आज रोझ डे असून आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरूवात झाली आहे.

Rose Day

बॉलीवूडच्या मूव्हीजचा आपल्या पर्सनल लाइफवर भारी प्रभाव आहे.

Rose Day

तेव्हा हे काही बॉलीवूड अॅक्टर अॅक्ट्रेसचे मूव्ही सीन बघून तुंम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण होईल.

Rose Day

त्याबरोबरच त्यांच्या हाती असलेल्या गुलाबाच्या फुलांनी तुम्हाला तुमचा पहिला रोझ डे परत एकदा आठवेल.

Rose Day

रोझ डे च्या निमित्ताने आज प्रेम युगूल एकमेकांना प्रेमाचं प्रतिक गुलाबाचं फूल देत त्यांचं प्रेम व्यक्त करतील.

Rose Day

अगदी नव्वदचं दशक असो किंवा एकविसाव्या दशकातील चित्रपट लव्ह स्टोरीज आणि सीन्स आजही प्रेक्षकांची पहिली पसंती असते.

Rose Day

मूव्हीजमधील रोमँटिक सीन्स तुम्हाला तुमच्या पर्सनल आयुष्यातील बऱ्याच क्षणांची आठवण करून देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rose Day