हे बॉलीवूड स्टार्स लग्नाशिवाय बनले पालक

Anuradha Vipat

लग्न न करता पालक

बी-टाऊनमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लग्न न करता पालक बनण्याचा मार्ग निवडला आहे.

parents without marriage

करण जोहर

2017 मध्ये करणने त्याच्या जुळ्या मुलांचे यश आणि रुही यांचे सरोगसीद्वारे स्वागत केले.

parents without marriage

सुष्मिता सेन

सुष्मिता सेनने वयाच्या २४ व्या वर्षी आपली मोठी मुलगी रेनीला लग्नाशिवाय दत्तक घेतले. दहा वर्षांनंतर सुष्मिताने तिची धाकटी मुलगी अलीजे हिला दत्तक घेतले

parents without marriage

तुषार कपूर

अभिनेता तुषार कपूरने दत्तक घेण्याऐवजी सरोगसीचा अवलंब केला होता. अभिनेत्याने 2016 मध्ये सरोगसीद्वारे मुलगा लक्ष्यचे स्वागत केले.

parents without marriage

एकता कपूर

एकता कपूर 2019 मध्ये आई झाली. सिंगल पॅरेंट झाल्यानंतर एकता खूप खूश आहे

parents without marriage

जगातील सर्वात सुंदर भावना

सरोगसीपासून दत्तक घेण्यापर्यंतचा मार्ग स्वीकारून पालक बनणे ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे.

parents without marriage

'हनुमान'चा सिक्वेल पुढच्या वर्षी रिलीज होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanuman' sequel