ब्रेन ट्यूमर झाल्यावर शरीरात होतात हे बदल

Anuradha Vipat

मेंदूतील पेशी

ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूतील पेशी असामान्यपणे वाढू लागतात

changes body in brain tumor

तीव्र डोकेदुखी

ब्रेन ट्यूमरमध्ये वारंवार, तीव्र डोकेदुखी होते

changes body in brain tumor

उलट्या किंवा अस्वस्थता

ब्रेन ट्यूमरमध्ये उलट्या किंवा अस्वस्थता वाटते

changes body in brain tumor

अंधुक दृष्टी

ब्रेन ट्यूमरमध्ये अंधुक दृष्टी, दोन गोष्टी दिसणे सुरु होते

changes body in brain tumor

हात आणि पायांची हालचाल

ब्रेन ट्यूमरमध्ये बधीर वाटणे किंवा अन्यथा हात आणि पायांची हालचाल होते

changes body in brain tumor

तोल जातो  

ब्रेन ट्यूमरमध्ये तोल जातो  

changes body in brain tumor

थकवा

ब्रेन ट्यूमरमध्ये थकवा जाणवतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

changes body in brain tumor