हे कॉमेडियन करतात चाहत्यांच्या मनावर राज्य , जाणून घ्या त्यांचे नेट वर्थ

Anuradha Vipat

भारती सिंग

भारतीने अनेक टीव्ही रिअॅलिटी शो, कॉमेडी शो आणि अवॉर्ड शो होस्ट केले आहेत. सध्या भारती सिंगची एकूण संपत्ती 23 कोटी रुपये आहे.

comedians

किकू शारदा

कपिल शर्मा शोच्या लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किकू शारदाची एकूण संपत्ती 33 कोटी रुपये आहे.

comedians

राजपाल यादव

राजपालला इंडस्ट्रीत इतकी मागणी होती की तो जवळपास प्रत्येक चित्रपटात दिसत होता. सध्या राजपाल यादवची एकूण संपत्ती 50 कोटी रुपये आहे.

comedians

जॉनी लीव्हर

जॉनी लीव्हरसारखा कॉमेडियन कधीच नव्हता आणि होणार नाही.सध्या जॉनी लीव्हरची एकूण संपत्ती 277 कोटी रुपये आहे.

comedians

कपिल शर्मा

कपिल शर्मा सध्या भारतातील सर्वात महागडा कॉमेडियन आहे.कपिल शर्माची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे.

comedians

परेश रावल

परेश रावल वर्षाला 12 कोटींहून अधिक कमावतो. एका चित्रपटासाठी तो ५ कोटी रुपये मानधन घेतो.

comedians

जय श्री रामचा नारा देत 'अन्‍नपूर्णी' वादावर नयनताराने मागितली माफी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nayantara apologizes for the 'Annapurni