बहिणीचे लग्न असो किंवा मैत्रिणीचा साखरपुडा, 'या' डिझायनर नेट साड्या आहेत बेस्ट ऑप्शन

Monika Lonkar –Kumbhar

पारंपारिक साड्या

कुणाचे लग्न असुद्या किंवा साखरपुडा अशावेळी त्याच प्रकारच्या सिल्क किंवा पारंपारिक साड्या नेसायला बोअर होत.

Designer Net Sarees

खर तर अशा प्रसंगी नेहमीच्या साड्या नेसण्यापेक्षा तुम्ही नेटच्या डिझायनर साड्या परिधान करू शकता.

Designer Net Sarees

साड्यांमध्ये असंख्य प्रकार आहेत. पारंपारिक, डिझायनर नेट, सिक्विन्स, पार्टीवेअर इत्यादी साड्यांची व्हरायटी आपल्याला पहायला मिळते.

Designer Net Sarees

पर्ल डिझायनर साडी

पेस्टल रंग हे नेहमीच खुलून दिसतात. पिस्ता कलरची ही पेस्टल शेडमधील पर्ल डिझायनर साडी लग्नसमारंभासाठी किंवा साखरपुड्यासाठी एक चांगला पर्याय आहे. 

Designer Net Sarees

पलक तिवारी

अभिनेत्री पलक तिवारी या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या प्रकारची डिझायनर साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. या साडीवर पलकप्रमाणे मोकळ्या केसांची हेअरस्टाईल, मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी कॅरी करून तुमचा सुंदर लूक पूर्ण करू शकता.

Designer Net Sarees

फ्लोरल डिझायनर साडी

नेटच्या साडीमध्ये आता फ्लोरल प्रिंटचा देखील समावेश झाला आहे. नेटच्या साडीवर ही फ्लोरल प्रिंटची डिझाईन खूपच उठून दिसते. नेट साडीवरील हे फ्लोरल वर्क तुम्हाला एलिगंट आणि क्लासी लूक देईल.

Designer Net Sarees

नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेही सारखी साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळू शकेल. फ्लोरल नेट डिझायनर साडी नेसल्यावर यावर तुम्ही मोकळ्या केसांची सुंदर हेअरस्टाईल, ग्लॉसी मेकअप आणि मिनिमल ज्वेलरी कॅरी करू शकता.

Designer Net Sarees

मिस कलरफूलचे 'हे' साडी लूक्स पाहून पडाल प्रेमात..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Sawant | esakal