टॅटू काढताना घ्या काळजी, नाहीतर होईल हे मोठे नुकसान Tattoo

Aishwarya Musale

टॅटू

टॅटू काढण्याची आता फॅशन झाली आहे. बहुसंख्य लोक शरीरावर टॅटू काढताना दिसतात. पाश्चिमात्य देश असो किंवा कुठेही, आजकाल भारतातही टॅटूचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे.

Tattoo | sakal

काळजी घेतली पाहिजे

इथे बहुतांशी लोक नेहमी टॅटू काढतात, मात्र त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक त्यांच्या आवडीचे किंवा श्रद्धेशी संबंधित टॅटू काढून घेतात.

Tattoo | sakal

दुष्परिणाम

पण बऱ्याच लोकांना त्याचे दुष्परिणाम माहीत नसतात. तज्ज्ञांच्या मते, यामुळे व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Tattoo | sakal

टॅटू गोंदवण्याचे तोटे जाणून घेऊया

गोंदवून घेतल्याने व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याचा धोका असतो आणि अशा केसेस समोरही आल्या आहेत. टॅटू काढताना नवी सुई वापरली जाईल, याची खात्री करून घ्या.

Tattoo | sakal

कर्करोग

शरीरावर टॅटू काढल्यामुळे त्वचेचा कर्करोग होण्याचा धोकाही असू शकतो.

Tattoo | sakal

हानिकारक

अर्थात, ही गोष्ट आजपर्यंत सिद्ध झालेली नाही, परंतु टॅटूच्या शाईमध्ये असलेले काही हानिकारक घटक देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात.

Tattoo | sakal

शरीर

शरीरावर टॅटू काढल्याने रक्तजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. सुई शेअर करणे, हेही त्यामागचे कारण असू शकते.

Tattoo | sakal

नवीन सुई

टॅटू काढताना स्वच्छता, नवीन सुई, रंग हे नवे व चांगल्या स्थितीतील आहेत ना याची काळजी घ्या. एकापेक्षा जास्त वेळा सुई वापरणे हे संसर्गाचा धोका वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tattoo | sakal