कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात हे आजार

Anuradha Vipat

मानसिक आरोग्यावर अनेक परीणाम

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू, हाडे आणि दातांवर तसेच मानसिक आरोग्यावर अनेक परीणाम होऊ शकतात.

calcium deficiency

रक्तदाब

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब होऊ शकतो

calcium deficiency

स्नायू आणि सांधे

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू आणि सांधे कडक होतात

calcium deficiency

दातदुखी

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातदुखी सुरु होते

calcium deficiency

त्वचा कोरडी होते

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होते

calcium deficiency

नखे कमजोर होतात

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखे कमजोर होतात

calcium deficiency

ऑस्टिओपोरोसिससारखे विकार

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिससारखे विकार होण्याचा धोका वाढतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

calcium deficiency